

Karad on Alert as IB and ATS Probe Bangladeshi Links, Widen Investigation Network
Sakal
कऱ्हाड: परिसरात प्रथमच बांगलादेशी नागरिकांची बेकायदेशीर घुसखोरी शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता गृहीत धरून त्याचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभाग (आयबी) आणि दहशतवाद विरोधी पथक (एसटीएस) येथे दाखल झाले आहे.