Illegal Clinic Case: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; पिंपोडे बुद्रुक येथील 'शुभम क्लिनिक' हा बोगस दवाखाना सुरू ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Illegal Clinic Case Satara : सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथील शुभम क्लिनिक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दवाखाना सुरू असल्याचे आढळले.
Shubham Clinic in Pimpode Budruk, Satara, which was found operating despite a closure order

Shubham Clinic in Pimpode Budruk, Satara, which was found operating despite a closure order

esakal

Updated on: 

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) :येथील शुभम क्लिनिक हा बोगस दवाखाना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असतानाही तो राजरोसपणे सुरू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Loading content, please wait...