Satara News : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरीचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याचा काय परिणाम झाला, याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीच्या प्रमाणाबरोबर रुग्ण तपासणीचे प्रमाणही वाढविले पाहिजे.
District Collector Santosh Patil addressing health officials, urging increased COVID-19 testing efforts.Sakal
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, अशी सूचना देऊन यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.