Israel-Iran Tension : युद्धजन्य परिस्थितीचा सातारा सांगली रत्नागिरीच्या 26 जणांना फटका; तीन दिवसापासून विमानसेवा बंद असल्यामुळे अडकले, : नातेवाईक चिंतेत

26 Indians Stuck : इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता सामान्य नागरिकांवरही दिसू लागला आहे. दुबईत सेमिनारसाठी गेलेले सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 26 जण गेल्या तीन दिवसांपासून विमानसेवा बंद असल्याने अडकून पडले आहेत.
indians stuck in dubai 

indians stuck in dubai 

sakal

Updated on: 

कराड : इस्राएल–इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आंतरराष्ट्रीय प्रवासावर बसत असून, त्याचा परिणाम भारतीय पर्यटकांवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर कराडमधील एका विमा कंपनीकडून सेमिनारसाठी गेलेले एकूण २६ जण दुबई येथे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com