Sonia Gore Dance Video : दहिवडीत 'झिंग झिंग झिंगाट'वर मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरेंनी धरला ठेका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Women’s Day Week Celebrations Organized in Man-Khatav Constituency : दहिवडी येथे महिला दिन सप्ताहानिमित्त आयोजित लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रमात सोनिया गोरे यांनी सैराट चित्रपटातील झिंग झिंगाट गाण्यावर ठेका धरत महिलांसह उत्साहात सहभाग घेतला.
Sonia Gore dance video Dahivadi Women’s Day event

Sonia Gore dance video Dahivadi Women’s Day event

esakal

Updated on

सातारा : माण-खटावचे आमदार तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या पत्नी सोनिया गोरे (Sonia Gore) यांनी दहिवडी येथे आयोजित लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत सैराट (Sairat) चित्रपटातील लोकप्रिय Zingaat या गाण्यावर ठेका (Sonia Gore Dances to Zingaat Song at Dahivadi) धरत उपस्थित महिलांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Anurag Gore
Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Maharashtra Politics Heats Up as Gore Takes Dig at Jayant Patil
Jaykumar Gore
Marathi News Esakal
www.esakal.com