Kaas Plateau Flower Festival : पर्यटकांसाठी खूशखबर! 1 सप्टेंबरपासून कास पठारावर फुलोत्सव; निसर्गाचा नवा अनुभव अन् आकर्षक पॉईंट्स सज्ज

Kaas Plateau Flower Festival 2026 : जगप्रसिद्ध कास पठारावर १ सप्टेंबरपासून फुलोत्सव सुरू होत असून रंगीबेरंगी फुलांचा बहर, नवीन पर्यावरणपूरक आकर्षणे, वन्यजीवांच्या प्रतिकृती आणि सुधारित सुविधा पर्यटकांना यंदा निसर्गाचा वेगळा अनुभव देणार आहेत.
Kaas Plateau flower season in Satara

Kaas Plateau flower season in Satara

esakal

Updated on

कास : जगप्रसिद्ध पुष्पपठार आणि जिल्ह्याचे वैभव असलेल्या कास पठारावर यंदाच्या पर्यटन हंगामाची तयारी पूर्ण झाली (Kaas Plateau Flower Festival) आहे. एक सप्टेंबरपासून कासचा फुलोत्सव सुरू होत असून, पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज झाले आहे. उन्ह-पावसाच्या खेळामुळे पठारावर विविधरंगी फुलांची चाहूल लागली असून, फुलांच्या बहरासोबतच यंदा पर्यटकांना निसर्गाचा नवा अनुभव देणारे आकर्षक पॉइंटही विकसित करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com