
सातारा : माणूस आपले हक्काचे घर निर्माण करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो; पण शेवटी सर्वांनाच स्मशानभूमीतच जावे लागते; परंतु जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे, अशा धारणेतून निर्माण झालेले संगममाहुलीतील कैलास स्मशानभूमी हे ठिकाणही तसेच आहे. हे ठिकाण सातारकरांनीही चांगले ठेवले आहे, अशी भावना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली.