Kajal Gholap Success Story : पार्टटाइम नोकरी अन् दिवसाला 8 तास अभ्यास; शेतकरी कुटुंबातील मुलगी बनली असिस्टंट लोको पायलट, पुण्यात नियुक्ती

Journey of Kajal Gholap to Indian Railways : निगडीच्या काजल घोलप हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इंडियन रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पद मिळवत कराड तालुक्यातील पहिली महिला म्हणून इतिहास रचलाय.
kajal gholap indian railways success story

kajal gholap indian railways success story

esakal

Updated on

मसूर : निगडी (ता. कराड) येथील काजल सुनील घोलप हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर रेल्वे क्षेत्रात इतिहास घडवला आहे. इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदावर निवड होऊन तिने निगडी गावाच्या इतिहासात पहिली महिला (kajal gholap indian railways success story) म्हणून मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com