

Maratha community blocks Karad-Chiplun road in support of Jarange.
Sakal
कराड : एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे या ना अशा घोषणा देत मराठा समाजाच्यावतीने कराड चिपळून रस्ता रोको करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.