Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

कऱ्हाड -चिपळुण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
national highway work

national highway work

esakal
Updated on

कऱ्हाड - कऱ्हाड -चिपळुण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन महिने कऱ्हाड-चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक पाचवड फाटा, उंडाळे, कोकरुड, मलकापुर, आंबाघाट मार्गे संमगवेश्वरवरुन चिपळुणकडे वळवण्यात आली आहे. पोलिस अधिक्षकांनी त्याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com