karad Crime: कऱ्हाडमध्ये आणखी एक बांगलादेशी महिला ताब्यात; पाेलिसांचा मलकापुरात छापा, दुसऱ्या नावाचे आधारकार्ड!

Malkapur police raid latest news: मलकापुरात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; बांगलादेशी महिला ताब्यात
Illegal Stay Case in Karad: Bangladeshi Woman Taken into Custody

Illegal Stay Case in Karad: Bangladeshi Woman Taken into Custody

sakal

Updated on

कऱ्हाड: अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मलकापूरजवळील एका हॉटेलच्या लॉजिंगवर पोलिस उपअधीक्षक कार्यालय आणि शहर पोलिसांनी छापा टाकला. त्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यातील एक महिला ही बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणी लॉज चालक अक्षय शरद पुजारी (वय २७, रा. कमळेश्वर मंदिर मंगळवार पेठ, कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्या लॉज चालकाचे नाव असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Shirdi Market Murder: Police Uncover Fresh Leads in Woman's Killing Case
Vardhangad fake police checkpoint
Pakistani nationals using fake Aadhaar in Karnataka
Fake Aadhaar, PAN and Birth Certificate: Five Face Charges in Pune Identity Fraud Case
Marathi News Esakal
www.esakal.com