Karad Crime : अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलेवर अत्याचार; आश्रम चालक महिलेसह दोघांना अटक

अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण करून तीला शरीर विक्री करण्यास भाग पाडल्याची घटना टेंभू (ता. कऱ्हाड) येथे उघडकीस आली.
Crime
Crimeesakal
Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण करून तीला शरीर विक्री करण्यास भाग पाडल्याची घटना टेंभू (ता. कऱ्हाड) येथे उघडकीस आली. त्याबाबत देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथाश्रम चालवणऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल आहे. महिलेचा नाव पोलिसांनी सांगण्यास नकार दिला. तिच्यासोबत वाल्मिक महादेव माने असे अन्य संशयीतास अटक झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com