Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असला तरी कराड तालुक्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
Former Chief Minister Prithviraj Chavan

Former Chief Minister Prithviraj Chavan

esakal
Updated on: 

कऱ्हाड - शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असला तरी कराड तालुक्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तालुक्यातील अनेक भागांमध्ये गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com