Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

Pune Bangalore Highway flyover construction news : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराड येथील ३.४७ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इंधन व गॅस टंचाईमुळे उद्घाटन पुढे ढकलले आहे.
Why is Karad flyover opening delayed

Why is Karad flyover opening delayed

esakal

Updated on: 

कराड : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत कराड येथील कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले, तरी इंधन आणि गॅस टंचाईमुळे काही महत्त्वाची कामे रखडल्याने पुलाचे लोकार्पण लांबणीवर पडले (Karad flyover opening date update) आहे. २० जून रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण कामांमुळे उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Aundh Flyover
Karad flyover Pune Bengaluru highway
Karad Pune Bengaluru Highway flyover
Karad flyover streetlight testing
Marathi News Esakal
www.esakal.com