Pune Bangalore Highway : पुणे-बंगळूर महामार्गावर मोठा दिलासा! साडेतीन किमीचा भव्य उड्डाणपूल 'या' तारखेला होणार खुला, कोल्हापूर नाक्यावरील काम पूर्णत्वाकडे

Progress of Karad Flyover Construction on NH48 : कराडमधील नांदलापूर ते कोल्हापूर नाका उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून जूनमध्ये वाहतुकीस सुरू होणार आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
Pune Bangalore highway expansion Karad update

Pune Bangalore highway expansion Karad update

esakal

Updated on: 

कराड (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गादरम्यानच्या नांदलापूर ते कोल्हापूर नाका या तब्बल सव्वातीन किलोमीटर अंतरात उड्डाणपुलाची उभारणी पूर्णत्वाकडे (Karad flyover NH48 completion date) आली आहे. कोयना पुलाजवळील भर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर किरकोळ कामे करून पूल जूनमध्ये वाहतुकीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कऱ्हाड- मलकापूरकरांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Karad flyover Pune Bengaluru highway
Chiplun flyover latest update
Karad Pune Bengaluru Highway flyover
Karad flyover streetlight testing
Marathi News Esakal
www.esakal.com