Karad Hotel Action: कऱ्हाडला दोन हॉटेल, बेकरी परवाना निलंबित; ‘अन्न-औषध’ची कारवाई; तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी

Two Hotels and One Bakery in Karad Face FDA Action: कऱ्हाडमधील दोन हॉटेल अन् बेकरीवर कारवाई; अन्न-औषध प्रशासनाने परवाने केले निलंबित
Food and Drug Administration Suspends Licences of Two Hotels and One Bakery in Karad Over Serious Food Safety Lapses

Food and Drug Administration Suspends Licences of Two Hotels and One Bakery in Karad Over Serious Food Safety Lapses

sakal

Updated on: 

कऱ्हाड: ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहर, मलकापूर आणि विद्यानगर परिसरातील दोन हॉटेल आणि एका बेकरीवर प्रशासनाने कारवाई केली. संबंधित आस्थापनांमध्ये स्वच्छतेच्या गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने तिन्ही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन उपायुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.

Loading content, please wait...