Karad Ganeshotsav : लाडक्या गणरायाचे उत्साहपुर्ण वातावरणात आगमन

वाद्यांच्या गजरात मिरवणुका, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषात मूर्तींची प्रतिष्ठापना.
Ganeshotsav
Ganeshotsavsakal
Updated on

कऱ्हाड - गणपती बाप्पा मोरयाचा गरज, ढोल ताशांसह बॅण्ड-बेंजोसह अन्य पारंपारिक वाद्यांच्या तालावर शहर व परिसरात लाडक्या गणरायाचे भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात आगमन झाले. घरगुतीसह सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाच्या मूर्तीच्या आगमनासाठी अबालवृध्दांत सकाळपासुनच मोठा उत्साह होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com