

Banners questioning the performance of elected representatives displayed in Karad's Ward 14
esakal
सचिन शिंदे
कऱ्हाड : रस्त्यांची दुरवस्था असो वा मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव करून देण्यासाठी कऱ्हाडमध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजीचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. मात्र, यावेळी विषय रस्त्यांच्या दुरवस्थेचा नसून थेट नगरसेवकांच्या कार्यक्षमतेचा आहे.