Pune Bangalore Highway : 92 खांब अन् 3.4 किलोमीटर लांबी! कराडच्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू; जूनअखेर सर्व वाहनांसाठी खुला होणार, काम अंतिम टप्प्यात

Karad Kolhapur Naka Flyover traffic update today : कराड येथील कोल्हापूर नाका ते नांदलापूर उड्डाणपुलावर प्रायोगिक वाहतूक सुरू झाली असून जूनअखेर सर्व वाहनांसाठी पूल खुला होणार आहे.
Karad Kolhapur Naka Flyover latest update

Karad Kolhapur Naka Flyover latest update

esakal

Updated on

Karad Kolhapur Naka Flyover latest update : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत कराड येथील कोल्हापूर नाक्यावर उभारण्यात आलेल्या भव्य उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले (Karad flyover opening date June 2026) आहे. या पार्श्वभूमीवर रविवारपासून सातारा ते कोल्हापूर मार्गावरील हलक्या चारचाकी वाहनांसाठी पुलावरून प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Karad Kolhapur Naka Flyover latest update
When will Karad Flyover fully open?
When will Karad Flyover open?
Why is Karad flyover opening delayed
Marathi News Esakal
www.esakal.com