Lightning Strike Death
esakal
कऱ्हाड/उंब्रज : वादळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशी तांबवे विभागात हजेरी लावली. भोळेवाडी येथील शिवारात काल दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer killed by lightning in Maharashtra) झाला. सतीश नाथा सूर्यवंशी (वय ५०) असे त्याचे नाव असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.