

Karad Mobile Shop Robbery
esakal
कराड: कराड शहरातील एक मोबाईल शॉपी फोडून चार दरोडेखोरांनी सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.