Karad Hoarding : बळी गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का..?धोकादायक होर्डिंगकडे कऱ्हाड पालिकेचे दुर्लक्ष

कऱ्हाड शहरातील मोठ्या होर्डिंगचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. पालिकेला उत्पन्न मिळवून देणाऱ्या गोष्टीकडे पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांची लक्षच नसल्याचे यातून अधोरेखित होत आहे. प्रशासकांच्या काळात तरी तो प्रश्न निकाली लागण्याची अपेक्षा होती.
Hazardous hoardings
Hazardous hoardings Sakal
Updated on

कऱ्हाड : पालिकेने शहरात फ्लेक्स, फलक लावण्यासाठी ५७ जागा निश्चित केल्या आहेत. त्याव्यतिरिक्तही शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले जात आहेत. मात्र, त्यावर पालिकेकडून जुजबी कारवाई केली जाते. शहरातील अनेक इमारतींच्या टेरेसवरील होर्डिंग धोकदायक असूनही पालिका अधिकाऱ्यांना दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com