Vijay Wategaonkar latest statement on Karad politics
esakal
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकशाही आघाडी नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीतच गोळ्या घालत आहे. महायुतीचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची कामे अडवत असल्याचा आरोप भाजपचे पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.