

-हेमंत पवार
कऱ्हाड : पुण्यातील येरवडा परिसरात गौरव आहुजा या तरुणाने भर चौकात कार थांबवून लघुशंका करत अश्लील कृत्य केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या मागावर पोलिस होते. मात्र तो सापडत नव्हता. त्यादरम्यान संबंधिताने माफी मागत येरवडा पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचे जाहीर केले.