Karad : कामाची कसरत, साप्ताहिक सुट्टीही मिळणे मुश्कील; कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील स्थिती

Satara News : जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यात कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचा समावेश होतो. त्याचबरोबर या पोलिस ठाण्यावर कामाचाही मोठा ताण असतो, असे असले, तरी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही.
Karad Police Station under pressure: Officers are working long hours with little to no time for weekly off."
Karad Police Station under pressure: Officers are working long hours with little to no time for weekly off."Sakal
Updated on

कऱ्हाड : जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यात कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचा समावेश होतो. त्याचबरोबर या पोलिस ठाण्यावर कामाचाही मोठा ताण असतो, असे असले, तरी या पोलिस ठाण्याला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. तपासासाठीही पथके बाहेर गावी जातात. त्यामुळे येथील पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिसांवरच कामाचा ताण असतो. त्यातच बंदोबस्त आणि दैनंदिन कामामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीही मिळणे मुश्कील होते. त्यासाठी येथील पोलिस ठाण्याला पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com