कऱ्हाड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sahyadri Sugar Factory Election Results) सत्ताधारी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला. २१ विरुद्ध शून्य असे निर्विवाद वर्चस्व कायम राखत ‘विश्वास जुना, बाळासाहेबच पुन्हा’ हे सिद्ध केले.