Karad Kolhapur Naka Nandlapur flyover completed
esakal
कराड : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडच्या (जि. सातारा) कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. उड्डाणपुलावरून दिवसासह रात्रीचीही वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.