Karad National Highway Flyover Trial : कराड उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट! दोन्ही बाजूंच्या मार्गिका खुल्या; 3 दिवसांची चाचणी सुरू, पाहा कधी होणार पूर्ण खुला?

Karad flyover latest traffic update : कराड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर दोन्ही मार्गिकांवर हलक्या वाहनांची तीन दिवसांची चाचणी सुरू झाली आहे.
When will Karad Flyover open?

When will Karad Flyover open?

esakal

Updated on

कराड (सातारा) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले (Karad National Highway flyover trial) आहे. या पुलाची कालपासून दोन्ही मार्गिका हलक्या वाहनांना सुरू करून चाचणीस प्रारंभ झाला. सलग तीन दिवस चाचणी तत्त्वावर वाहने सोडली जाणार असल्याचे महामार्ग विभागाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com