Pune Bangalore Highway Traffic Relief : 'कोल्हापूर नाका ते नांदलापूर' उड्डाणपुलावरून रात्रीची वाहतूक सुरू; पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनधारकांना मोठा दिलासा

Karad flyover night traffic update : कराडजवळील कोल्हापूर नाका ते नांदलापूर उड्डाणपुलावरील स्ट्रीटलाईट सुरू झाल्याने रात्रीची वाहतूकही सुरू झाली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहनधारकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा दिलासा मिळाला.
Karad Pune Bengaluru Highway flyover

Karad Pune Bengaluru Highway flyover

esakal

Updated on

कराड : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडजवळील (जि. सातारा) कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दिवसा पुलावरुन वाहतूक सुरु (Karad Pune Bengaluru Highway flyover) असतानाच, आता पुलावरील स्ट्रीटलाईट सुरु झाल्याने दिव्यांच्या झगमगाटात रात्रीचीही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif Performs Foundation Ceremony
Karad flyover streetlight testing
Khandala flyover one lane open
Karad Kolhapur Naka Flyover latest update
Marathi News Esakal
www.esakal.com