Satara: कऱ्हाडच्या उड्डाणपुलाचं उद्घान लांबणीवर, प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार; NHAIने कंत्राटदाराला दिले नवे आदेश

Karad Flyover Opening Delayed Due to Incomplete Safety Works: कऱ्हाडमधील युनिक सहापदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश NHAIने दिले आहेत.
Satara

Satara

esakal

Updated on

मलकापूर: कऱ्हाड हद्दीतील युनिक सहापदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची घाई सुरू होती. यावर कामे अपूर्ण असताना घाई करू नये, सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, अशी मागणी नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद-पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली होती. श्री. काशीद यांच्या या मागणीची दखल घेत एनएचएआयच्या कोल्हापूर प्रकल्प संचालकांनी संबंधित कंत्राटदार कंपनीला उड्डाणपुलाचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर तो वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com