Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

आमदार चव्हाण यांच्या विरोधात अपशब्द वापरला त्या बद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात उद्या कऱ्हाडध्ये विराट मोर्चा काढण्याचा इशारा श्री. शिवराज मोरे यांनी दिला.
Shivraj More
Shivraj Moresakal
Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बद्दल जाहीर भाषणात अपशब्द वापरणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री पर्यंत जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com