Karad Water Supply : कऱ्हाडकरांना एकवेळ एकतास पाणी पुरवठा! टंचाईच्या पार्श्वभुमीवर पालिका अलर्ट; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर होणार कारवाई

कोयना-कृष्णा नदीतील पाण्याची पातळी घटल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर मर्यादा येत आहेत. त्याचा परिणाम कऱ्हाड शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे.
Karad water supply

Karad water supply

sakal
Updated on: 

- सचिन शिंदे

कऱ्हाड - कोयना-कृष्णा नदीतील पाण्याची पातळी घटल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर मर्यादा येत आहेत. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा दिवसातून दोनऐवजी एकदाच करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शुक्रवारपासून (ता. ३०) हा बदल लागू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com