Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Karad Encroachment Action, Six Shops Demolished, Warunji Phata कऱ्हाड-चिपळूण महामार्गालगत वारुंजी फाटा येथे प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई केली. दोन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहा व्यावसायिक खोकी चार तासांत हटविण्यात आली
Karad Encroachment Action, Six Shops Demolished, Warunji Phata

Karad Encroachment Action, Six Shops Demolished, Warunji Phata

esakal

Updated on: 

कऱ्हाड: पहाटे तीनची वेळ... रस्त्यावरची वर्दळही सुरू झालेली नव्हती. वारुंजी फाट्यावर प्रशासनाचा जेसीबी धडधडत होता. अनेक वर्षांपासून महामार्गालगत उभ्या असलेल्या अतिक्रमणीत खोक्यांवर महसूल, पोलिस आणि पंचायत समितीने संयुक्तपणे कारवाई करत खोकी जमीनदोस्त केली. सुमारे चार तास चाललेल्या कारवाईत दोन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com