Karanje Industrial Estate : नव्या उद्योजकांना मोठी संधी! करंजेतील 'या' 58 भूखंडांचा होणार पुन्हा ऑनलाइन लिलाव; सातारा पालिका 29 भूखंड घेणार ताब्यात

Satara Municipality Begins Action on Expired Industrial Plots : करंजे औद्योगिक वसाहतीतील मुदत संपलेल्या २९ भूखंडांबाबत न्यायालयाचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला असून, ताबा प्रक्रिया सुरू झाली आहे.
Satara Industrial Estate

Satara Industrial Estate

esakal

Updated on

सातारा : करंजे येथील पालिकेच्या औद्योगिक वसाहतीतील मुदत संपलेल्या भूखंडांबाबत येथील पालिकेने कारवाई सुरू केली आहे. न्यायालयीन निकालानुसार पहिल्या टप्प्यात २९ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली (Karanje industrial estate redevelopment news) असून, त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील सर्व ५८ भूखंडांचा फेरलिलाव करण्याचा पालिकेचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com