Kas Lake Overflow : सांडव्यावरून पाणी ओव्हरफ्लो अन् पायऱ्यांवर पर्यटकांची हुल्लडबाजी! कास तलावावर रिल्स-सेल्फीचा नाद पडणार महाग? 'या' चुका टाळण्याचे आवाहन

Kas Lake Overflows After Heavy Rainfall : मुसळधार पावसामुळे कास तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धोकादायक ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली असून सुरक्षा व्यवस्थेअभावी अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
Kas Lake overflow tourist safety Satara

Kas Lake overflow tourist safety Satara

esakal

Updated on: 

कास (सातारा) : कास तलाव परिसरात सध्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून, तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी सांडव्यावरून वाहत आहे. या सांडव्याच्या पायऱ्यांवर पाण्यात उतरून पर्यटक आपला जीव धोक्यात घालत असून, अपघाताची शक्यता वर्तवली जात (Kas Lake spillway overflow after heavy rain) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com