Kas Lake Overflow Video : सातारकरांची पाण्याची चिंता मिटली! मुसळधार पावसाने 'कास तलाव' ओव्हरफ्लो; पाहा सांडव्यावरील थरारक दृश्य

Kas Lake overflow latest update : मुसळधार पावसामुळे साताऱ्याला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
Kas Lake overflow today

Kas Lake overflow today

esakal

Updated on

कास : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव अखेर आज (ता.७) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी ओव्हरप्लो झाले आहे. यावर्षी लांबलेला पाऊस आणि प्रचंड कडक उन्हाळा यामुळे कास तलावातील पाणी पातळी कमालीची घटली होती. पाणीटंचाईचे सावट गडद होत असतानाच जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने चारच दिवसांत कास तलावाला ओव्हरप्लो केले (Kas Lake water storage capacity) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com