Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Kas Plateau Flower Season 2026 Begins September 1 : कास पठारावर फुलांचा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पर्यटक मर्यादा, एकेरी वाहतूक, पार्किंग, सुरक्षा, रस्ते दुरुस्ती आणि स्थानिक उत्पादनांच्या स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे.
Kas Plateau tourism 2026 tourist rules

Kas Plateau tourism 2026 tourist rules

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास : सातारा जिल्ह्याचे भूषण आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम यंदा १ सप्टेंबरपासून सुरू होणार (Kas Plateau flower season 2026) आहे. फुलांचा बहर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा वाहतूक, पार्किंग, पर्यटकांची संख्या, सुरक्षा आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी याबाबत काटेकोर नियोजन केले आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com