Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावर फुलांचा बहर सुरू! खासदार उदयनराजेंच्या हस्ते नव्या सुविधांचे उद्‌घाटन; पर्यटकांसाठी काय आहे खास?

Kas Plateau Flower Season Begins in Satara : कास पठारावर यंदाच्या पुष्प हंगामाला प्रारंभ झाला. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नवीन पर्यटक सुविधा व विकासकामांचे लोकार्पण झाले.
Udayanraje Bhosale Kas Plateau inauguration

Udayanraje Bhosale Kas Plateau inauguration

esakal

Updated on

कास : येथील पठारावरील यंदाच्या पुष्प हंगामाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कास पठारावर पर्यटकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या सोवेनियर शॉप, पर्यटक निवारा शेड, तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात (Kas Plateau flower season opening) आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com