Kas Plateau flower season opening date
esakal
कास : पुष्प पठार कासचा हंगाम एक सप्टेंबरपासून सुरू होत असून, त्यासाठी www.kas.ind.in या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करता येणार आहे. शनिवार, रविवार व इतर सरकारी सुटी दिवशी फक्त ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार (Kas Plateau entry fee 2026) असून, थेट येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.