Kas Plateau Flower Season : कास तलाव ते वजराई धबधबा! वीकेंडला साताऱ्यात पर्यटकांची पसंती; 'चवर' फुलांनी बहरलं पुष्प पठार, हंगाम कधी होणार सुरु?

Kas Plateau Flowers Begin Blooming After July Rain : जुलैच्या दमदार पावसानंतर कास पठारावर चवर फुलांचा बहर सुरू झाला आहे. रंगीबेरंगी फुलांच्या आगमनाची चाहूल लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढत असून फुलोत्सवासाठी तयारी सुरू झाली आहे.
Kas Plateau flowers blooming 2026

Kas Plateau flowers blooming 2026

esakal

Updated on: 

कास (जि. सातारा) : जुलै महिन्यातील दमदार पावसाने पुष्प पठार कासवर पांढऱ्याशुभ्र चवर फुलांचे आगमन झाले असून, लवकरच येथील फुलोत्सवाला अनुकूल वातावरण निर्माण झाले (Kas Plateau Satara flower season) आहे. फुलांची रंगीबेरंगी दुनिया लवकरच कास पठारावर अवतरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com