Kas Plateau Online Booking 2026 : कास पठार 'या' तारखेपासून पर्यटकांसाठी खुले! वीकेंडला ऑनलाईन बुकिंग नसेल तर थेट प्रवेश बंद; पाहा संपूर्ण नियमावली

Kas Plateau 2026 Season and Online Booking : साताऱ्यातील कास पठाराचा पर्यटन हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पर्यटकांसाठी ऑनलाइन बुकिंग, प्रवेश शुल्क, इलेक्ट्रिक बस, गाईड सुविधा आणि दररोज तीन हजारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Kas Plateau flower season September 2026

Kas Plateau flower season September 2026

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास (जि. सातारा) : साताऱ्यातील पुष्प पठार 'कास'चा हंगाम 1 सप्टेंबरपासून सुरू होत असून आगाऊ बुकिंगसाठी कासची बुकिंग वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. आगाऊ बुकिंग करता www.kas.ind.in या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करता येणार (Kas Plateau online booking 2026) आहे. शनिवार, रविवार व इतर सरकारी सुट्टी दिवशी फक्त ऑनलाईन बुकिंग करून येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून थेट येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com