गाभाऱ्यावरील दगड काढताना प्राचीन काळातील मातीची भांडी कामगारांना आढळून आली आहेत. मागील सात ते आठ वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या घराचा पाया काढताना दोन पोती भरतील एवढे शंख सापडले होते.
Katarkhatav Village History : कवठाई नदीच्या तीरावर ८०० ते ८५० वर्षे वसलेले गाव म्हणजे कातरखटाव. कातरखटावचे ग्रामदैवत श्री कात्रेश्वर. या श्री कात्रेश्वर देवाचा रथोत्सव (Katreshwar Dev Rath Festival)आज (गुरुवार) होत आहे. त्या निमित्त...