Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Khandala Flyover Lane Opens for Traffic : खंबाटकी घाटातील खंडाळा जुना टोलनाका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
Khandala flyover one lane open

Khandala flyover one lane open

esakal

Updated on

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट मार्गातील खंडाळा येथील जुना टोलनाका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने आजपासून एक लेन वाहतूक सुरू करण्यात (Satara-Pune Highway Traffic) आली. यापूर्वीही वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली होती. नवीन बोगदा सुरू झाल्यावर सात महिन्यांनंतर ही एक लेन वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com