Khambatki Ghatesakal
सातारा
Long Weekend Traffic: विकेंडसाठी महाबळेश्वरला जाताय? पुणे-सातारा महामार्गावर ट्रॅफिक जामची शक्यता, 'या' घाटात घ्या काळजी
Khambatki Ghat : जोडून सुट्या असल्याकारणाने महामार्गावर कोंडीची शक्यता आहे. सध्या या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
Summary
लोणावळ्यातील पर्यटनस्थळ बंद असल्याने अनेक पर्यटक महाबळेश्वर, तापोळा, कास पठार, ठोसेघर व इतर ठिकाणी जात असल्याने व विकेंड असल्याने या मार्गावरील वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाट (Khambatki Ghat) विकेंडमुळे जाम होण्याची शक्यता आहे. जोडून सुट्या असल्याकारणाने महामार्गावर कोंडीची शक्यता आहे. सध्या या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

