Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

Khambatki Ghat traffic jam today : खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी पारगाव-खंडाळा परिसरात सलग सुट्या, वीकेंडची गर्दी, उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम आणि पर्यायी रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे पुणे-सातारा महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
Pune Satara Highway weekend traffic

Pune Satara Highway weekend traffic

esakal

Updated on: 

खंडाळा (जि. सातारा) : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पारगाव-खंडाळा परिसरात शनिवारी (ता. १५) वाहनांची मोठी कोंडी निर्माण (Pune Satara Highway traffic update) झाली. सलग सुट्या आणि वीकेंडमुळे महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, वाहनांचा वेगही मंदावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com