खंडाळा : येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी अनुष्का राकेशकुमार भामरे (वय १४) ही बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात काल आढळून (Khandala Minor Girl Death) आली होती. या मुलीचा शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. यामध्ये ही घटना आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.