Khandati Valley : कांदाटी खोऱ्यातील १५ गावांमध्ये २२१ घरकुलांना मंजुरी; शासनाच्या विविध घरकुल योजनेविषयी जनजागृती
Satara News : दुर्गम भागातील कांदाटी खोऱ्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेने १५ गावांमध्ये २२१ घरकुलांना मंजुरी दिली आहे.
सातारा : दुर्गम भागातील कांदाटी खोऱ्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. यामध्ये गतीने कार्यवाही करून जिल्हा परिषदेने कांदाटी खोऱ्यातील १५ गावांमध्ये २२१ घरकुलांना मंजुरी दिली आहे.