Honoring Married Daughters in Koparde Haveli Satara
esakal
कोपर्डे हवेली (सातारा) : सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनात माहेरची ओढ कधीच मिटत नाही. सण-उत्सव, यात्रा किंवा कौटुंबिक आनंदाच्या क्षणी डोळे भरून येतात आणि मन म्हणते, "माहेरच्या वाटेवर पुन्हा पुन्हा पाय ठेवूया..."