Koyna Dam Update : कोयना, महाबळेश्वर, नवजाला पावसाने झोडपले! धरणाचा पाणीसाठा 27 TMC पार, पाहा ताजी आकडेवारी, पाणीसाठ्यात रेकॉर्डब्रेक वाढ

Koyna Dam heavy rainfall latest update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात ४४ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा २७.६६ टीएमसीवर पोहोचला आहे. महाबळेश्वरमध्ये ४७३ मिमी पावसाची नोंद झाली.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

पाटण : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. धरणात प्रतिसेकंद ४४ हजार ९७ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीसाठा २७.६६ टीएमसीवर (Koyna Dam heavy rainfall latest update) पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam water level today
Koyna Dam latest water storage update
Koyna Dam latest water storage update
Koyna Dam heavy rain latest news
Marathi News Esakal
www.esakal.com