Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Koyna Dam Releases 23520 Cusecs After Heavy Rain: धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने मध्यरात्रीपासून विसर्गात मोठी वाढ; कृष्णा-कोयना काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, पाण्याचा प्रवाह पात्राबाहेर
Maharashtra Rain Update Koyna Dam Releases 23520 Cusecs Water Riverbank Villages Put on High Alert

Maharashtra Rain Update Koyna Dam Releases 23520 Cusecs Water Riverbank Villages Put on High Alert

sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: कोयना पाणलोट क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज जलसागरासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीतही मोठी वाढ होत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे आज मध्यरात्री बारा वाजता चार फुटाणे उचलून कोयना नदीपात्रात 22 हजार 470 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com